गोड गोड शब्दांचा फुलवा पाक,
स्नेहांचे तिळ मिळवा त्यात,
तिळावर फुलेल पाकाचा काटा,
प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा..!
🔥🥁🔥
परक्यांना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात
शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात,
किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.
🔥🥁🔥
मकर संक्रांतीच्या या शुभ दिवशी परमेश्वराला प्रार्थना आहे की आपल्या आयुष्यात सुख व प्रचंड आनंद येवो..
🔥🥁🔥
गोड गोड मित्रांना “मकर संक्रांतीच्या” गोड गोड शुभेच्छा..!
गोड गोड मित्रांना “मकर संक्रांतीच्या” गोड गोड शुभेच्छा..!
English
தமிழ்
हिन्दी
ಕನ್ನಡ
తెలుగు